
आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे हे सामान्य नागरिकांना माहिती नाही योग्य माहिती व्हावी व चांगल्या प्रकारे वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून शासनाकडून मार्फत विविध योजना राबवल्या जातात ज्यामधील दोन महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आपल्याला आयुष्यमान भारत योजना सुद्धा म्हणतो या लेखात आपण आयुष्मान गोल्डन कार्ड कसे काढावे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजना या सर्व योजनांचा उद्देश एकच आहे की सर्वसाधारण व गरीब घरातील किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना नामांकित शासनाने ठरवून दिलेल्या दवाखान्यात शासनाने ठरवून दिलेल्या विविध आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पाच लाखापर्यंत विमा स्वरुपात मदत मिळणे
सदर योजनेखाली लाभार्थी हे दवाखान्यात जाऊन उपचार घेऊ शकतात आणि शस्त्रक्रिया देखील करू शकतात आणि त्या शस्त्रक्रियेचा किंवा दवाखान्याचा पूर्ण खर्च सदरच्या योजनेमधून भागविला जातो म्हणून ही योजना अतिशय गरीब किंवा तळागाळातील नागरिकांना जीवनदायी योजना ठरलेली आहे
आयुष्यमान भारत योजना म्हणजे काय?
ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरीब नागरिकांना विविध आजारावरील शस्त्रक्रियेसाठी पाच लाखापर्यंत शासनाकडून मोफत उपचार दिले जातात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सदरचे उपचार केले जातात त्यामध्ये नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी नमूद केलेल्या दवाखान्यामध्ये जाऊन या योजनेचा लाभ मिळू शकतात या अगोदर सदर योजनेमध्ये केशरी पिवळे रेशन कार्ड असेल तरीदेखील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत होता दारिद्र्यरेषेखालील नाव असेल तरीदेखील उपचार देण्यात येत होते
परंतु आता शासनाने आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याचे ठरविलेले असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी यांच्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड आहे असे लाभार्थी जे दारिद्र रेषेखालील आहेत असे लाभार्थी इत्यादी सर्व लाभार्थी यांचे आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे याबद्दल माहिती पाहू सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि शासनाने ठरवून दिलेल्या दवाखान्यात जाऊन उपचार किंवा शस्त्रक्रिया करून उपचार घेऊ शकतात याची मर्यादा एका वर्षासाठी पाच लाखापर्यंत आहे
आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे
केंद्र शासनाने एक एप्लीकेशन निर्माण केलेले आहेत सदर PMJAY एप्लीकेशन PLAY STOR वर उपलब्ध आहे. सदरचे कार्ड काढण्यासाठी आपल्या गावातील आशा सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधले तरी आपल्याला नवीन कार्ड तयार करून मिळेल सोबतच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे याबद्दल माहिती घेवून ऑनलाईन पद्धतीने तुमचे कार्ड तयार करून घेऊ शकता यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी किंवा थमच्या माध्यमातून देखील तुम्हाला सदरचे कार्ड तयार करणे शक्य होईल आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्याची यादी मध्ये नाव असणे आवश्यक आहे 2011 च्या जनगणनेनुसार दारिद्र्य रेषेखालील सर्व व्यक्ती किंवा नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.
आयुष्यमान भारत कार्ड पात्रता व कागदपत्रे
आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी 18 वर्षे पूर्ण असावे आणि सोबतच लाभार्थी आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजे दारिद्र्य रेषेखालील असावा. त्याच्याकडे आधार क्रमांक असावा आधार ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर असावा अशा व्यक्तीचे आयुष्यमान गोल्डन कार्ड काढता येईल
आयुष्यमान भारत योजनेचे उद्दिष्टे
- या योजनेच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला आपल्या आजारावर उपचार करणे शक्य होईल
- पाच लाखापर्यंत मोफत उपचार होईल
- जवळच्या खाजगी दवाखान्यांमध्ये देखील उपचार घेता येईल
- प्रत्येक वर्षी पाच लाखापर्यंत उपचार घेणे शक्य होईल
- काही परिस्थितीमध्ये शस्त्रक्रिया करणे देखील शक्य होईल
- आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला गंभीर आजारावर उपचार तसेच गंभीर आजारावर शस्त्रक्रिया उपचारासाठी निशुल्क उपचार व आरोग्य सुविधा पुरविणे हा प्रमुख उद्देश आहे.
- विविध शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी हॉस्पिटल तसेच आवश्यक असलेले आपत्ती जनक आजारासाठी लाभार्थ्यांना कॅशलेस दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करणे
- आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे.
- राज्यातील नागरिकाचे जीवनमान सुधारणे (आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे)
- राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
- गंभीर आजारावरील उपचारासाठी नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
- गंभीर आजारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी नागरिकांना पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये (आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे )
- आपल्या स्वतःच्या उपचारासाठी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये नागरिकांना उत्तम आरोग्य उपलब्ध करून देणे
आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजने मध्ये काय बदल झाला आहे
आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नवीन माहिती आली आहे कार्ड तयार करताना सुरुवातीला साइटवर जाऊन आपली संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपले कार्ड तयार करणे शक्य होत होते यामध्ये एका व्यक्तीचे आयुष्यमान गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी 7 ओटीपी ची गरज होती परंतु ही मोठी अडचण निर्माण झाल्या म्हणून त्यामध्ये बदल करून आता ओटीपी ची गरज नाही एप्लीकेशन मधून रजिस्ट्रेशन करून आपण आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे याची परिपूर्ण माहिती घेवून आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन आपण आपल्या अंगठ्याच्या ठशाने देखील आपले कार्ड तयार करून घेऊ शकता हा नवीन मोठा बदल झालेला असून यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे गोल्डन कार्ड तयार करणे शक्य होईल म्हणून हा नवीन बदल करण्यात आलेला आहे
सुरुवातीला ही योजना “राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना” म्हणून सुरुवात केली होती त्यानंतर त्या योजनेचे नाव बदलून “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना” करण्यात आलेले आहे ही महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विमा योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला दर वर्षी दोन लाख रुपये पर्यंत विमान संरक्षण दिले जाते तसेच गंभीर आजारासाठी प्रतिवर्षी तीन लाख रुपये विम संरक्षण दिले जात होते परंतु मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये या योजनेअंतर्गत आता 5 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या लेखात आपण आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारचे प्रमुख आरोग्य विमा योजना आहे ही योजना सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सेवा देणाऱ्या नेटवर्कद्वारे ओळखल्या जाणाऱ्या आजारासाठी रोखरहीत सेवा पुरवते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे अजून “राजीव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना” असे होते 2 जुलै 2012 पासून 8 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती आणि नंतर 21 नोव्हेंबर २०१३ पासूनचे महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली आता ही योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहे
कोण कोण पात्र आहेत
- अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेल्या पिवळे रेशन कार्ड धारक
- अंत्योदय रेशन कार्डधारकांना पूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी तसेच केसरी कार्ड असणारे कुटुंबे
- तसेच महाराष्ट्र सरकारद्वारे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यासाठी जाहीर केलेले कुटुंबिय योजनेसाठी लाभार्थी आहेत
- औरंगाबाद अमरावती विभागातील सर्व जिल्हे
- तसेच नागपूर विभागातील वर्धा या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी
- कुटुंब या योजनेसाठी लाभार्थी आहेत
- शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी या योजनेसाठी लाभार्थी आहे
- शासकीय महिला वसतिगृहातील लाभार्थी
- आश्रमातील महिला (आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे)
- शासकीय अनाथ आश्रमातील मुले शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक
- माहिती व जनसंपर्क पत्रकार व त्यांची कुटुंबे
- कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची मुले या योजनेसाठी लाभार्थी आहेत (आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे)
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना २०११ च्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय व गणनेतील ग्रामीण व शहरी भागासाठी ठरवलेल्या निकषानुसार कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत
- नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- ज्येष्ठ नागरिक
- अपंग नागरिक
- माजी सैनिक
आयुष्यमान भारत योजनेचे फायदे
- या योजनेअंतर्गत व्यापारी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 5 लाख रुपये पर्यंत विमा सर्वोच्च उपलब्ध करून दिले जाते
- या योजनेअंतर्गत मूत्रपिंड प्रत्यारोपानुसार गंभीर उपचार व शस्त्रक्रिया साठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 5 लाखापर्यंत वीमा संरक्षण दिले जाते
- लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा त्या कुटुंबातील अनेक व्यक्तींना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाते
- ही योजना पूर्णपणे संगणकीय असून या योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयातील लाभार्थ्यास सर्व शिधापत्रिका धारकाना व शेतकऱ्यांना त्यांच्या जवळील सातबारा उतारा व फोटो व पत्राच्या आधारे विमा संरक्षण दिले जाते (आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे)
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यात्यास वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयामधून देण्यात येणारा उपचार तसेच रोगाचे निदान व एखाद्यासाठी आवश्यक उपचार भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च दिला जातो
- या योजनेअंतर्गत रुग्णांना रुग्णालयातून मुक्त केल्यास दहा दिवसांपर्यंत त्या रुग्णाला लागणाऱ्या सेवांसाठी विमा संरक्षण दिले जाते
- या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारते
- राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल
- राज्यातील नागरीकाना आजारासाठी तसेच तिला लागणारे पैशासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील (आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे)
- गंभीर आजारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशासाठी आता नागरिकांना कोणावर अवलंबून आहे याची आवश्यकता भासणार नाही
- तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची गरज देखील भासणार नाही
खालील आजारासाठी आरोग्य विमा दिला जातो
- सर्वसाधारण शस्त्रक्रिया
- कान नाक व घसा शास्त्रक्रिया
- नेत्रारोग शस्त्रक्रिया
- स्त्रीरोग शस्त्रक्रिया
- अस्थिरोग शस्त्रक्रिया
- पोट व जठर शस्त्रक्रिया
- कारडियाक आणि कार्डिओ ग्रासिक सर्जरी
- बालरोग शस्त्रक्रिया
- प्रजनन
- व मूत्ररोग शस्त्रक्रिया
- मज्जातंतू विकृती शस्त्रक्रिया
- कर्करोग शस्त्रक्रिया
- वैद्यकीय कर्करोग उपचार
- रेडिओथेरपी
- कर्करोग
- त्वचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
- जळीत
- पॉलीट्रोमा
- जनरल मेडिसिन
- संसर्गजन्य रोग
- बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
- हृदयरोग
- निफरोलॉजी
- न्यूरोलॉजी
- चर्मरोग चिकित्सा
- रोमेट्रोलॉजी
- इंडॉक्रिनोलॉजी
- मेडिकल
- गॅस्ट्रोलॉजी
- रेडिओलॉजी
How to do ayushman Bharat card
[…] आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे (opens in a new tab) […]
[…] आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे […]