वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संच संचालनालय मुंबई या विभागाची नोकर भरतीची जाहिरात निघाली होती सदर जाहिरातीनुसार परीक्षा झालेली आहे आणि आता DMER परीक्षेतील पात्र उमेदवारांना मिळणार नियुक्ती ज्या उमेदवाराची निवड झालेल्या आहे असे सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत यामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई या विभागातील रिक्त असणाऱ्या पदाची चर्चा महाराष्ट्र मध्ये आहे
नांदेड येथील घटनेने नियुक्तीची चर्चा आली समोर त्याचे एकमेव कारण असे की नांदेड येथे झालेली दुर्घटना सोबतच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयामध्ये झालेली घटना आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दाखल केलेली याचिका या सर्व विषयावर सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई या विभागामध्ये रिक्त असणाऱ्या पदाची चर्चा चालू आहे DMER परीक्षेतील पात्र उमेदवारांना मिळणार नियुक्ती
न्यायालयाने घेतली दखल
DMER परीक्षेतील पात्र उमेदवारांना मिळणार नियुक्ती यावर न्यायालयाने देखील ताशेरे ओढलेले आहेत एकंदरीतच या सर्व घडामोडीचा परिणाम म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागातील पात्र असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती कधी मिळणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे शासनाला नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे त्याप्रमाणे शासनाने भरती देखील केलेले आहे परंतु शासन लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे कागदपत्र तपासणी करून कर्मचाऱ्यांना नियुक्ती द्यावी जेणेकरून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील अशी मागणी सर्वसामान्य नागरिक राजकीय नेते तसेच विविध अधिकारी आणि या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले उमेदवार सर्वांनी आपापली मते व्यक्त केलेले आहेत लवकरात लवकर पात्र उमेदवारांना नियुक्ती देऊन आरोग्य सेवा सुरळीत चालू करावी (DMER परीक्षेतील पात्र उमेदवारांना लवकरच मिळणार नियुक्ती)
नांदेड येथील घटना
नांदेड येथे झालेली घटना आपणा सर्वांना माहिती आहे नांदेडचे खासदार यांनी सदर रुग्णालयाला भेट दिली असता रुग्णालयातील अस्वच्छता हा मुद्दा बाहेर आलेला आहे वर्तमानपत्रातील बातम्यानुसार सदरच्या दवाखान्यांमध्ये औषधाचा तुटवडा होता असे देखील समजले आहे एकंदरीतच शासकीय कर्मचारी यांच्यावर वाढलेला ताण तणाव त्यामुळेच अस्वच्छता असेल इतर काही घटना असतील त्या कर्मचारी कमी असल्याकारणाने होत आहेत याकरिता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांनी लवकरात लवकर पात्र उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशी मागणी होत आहे DMER परीक्षेतील पात्र उमेदवारांना मिळणार नियुक्ती
औरंगाबादचे खासदार यांनी दाखल केली होती याचिका
औरंगाबाद येथील खासदार यांनी याचिका न्यायालयात दाखल केली होती त्या याचिकेची न्यायालयाने दखल घेतली असून न्यायालयाने तात्काळ शासनाला आदेश दिले आहेत की परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परिचारीकांच्या कागदपत्रांची १७ ऑक्टोबर पर्यंत पडताळणी करून 30 ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान सुपर स्पेशलिटी वार्डातील 75 परिचारिकांना नित्या देण्याचा आदेशही खंडपीठाने दिलेला आहे यावर आता शासन काय निर्णय घेते याकडे सर्व पात्र उमेदवार यांची नजर लागलेली आहे आणि सोबतच न्यायालयाने सदरच्या रुग्णालयाची सद्यस्थिती काय आहे याची देखील माहिती मागविलेली आहे यावर शासन लवकरात लवकर निर्णय घेता का याकडे सर्वांची नजर लागलेली आहे (DMER परीक्षेतील पात्र उमेदवारांना मिळणार नियुक्ती)
सासून रुग्णालयात विभागीय आयुक्त यांची पाहणी
त्याचबरोबर पुणे येथील ससून रुग्णालयाची देखील हीच अवस्था आहे या रुग्णालयात खाटा वाढवण्यात आलेल्या आहेत परंतु मनुष्यबळ देखील अजूनही कमी आहे कमी आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर DMER परीक्षेतील पात्र उमेदवारांना नियुक्ती उपलब्ध करून द्यावे जेणेकरून सर्वसाधारण गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील अशी मागणी सर्व स्तरावरून मधून होत आहे
विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयाला शुक्रवारी भेट देऊन तेथील आरोग्य सेवा मनुष्यबळ औषध पुरवठा याबाबतची माहिती घेतली यानंतर ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी एक अहवाल तयार करून विभागीय आयुक्त राव यांच्याकडे पाठविला राव यांनी हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे या अहवालातून सद्यस्थिती समोर आलेली आहे शासकीय दवाखान्यांमध्ये जर सर्वसाधारण गोरी गरीब जनतेला चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा द्यावयाचे असतील तर मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे
पात्र उमेदवार यांना मिळणणार नियुक्ती
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई या विभागाची झालेली परीक्षा आणि या परीक्षेमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरच कागदपत्र तपासणी करून नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे असे सूत्राच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये विविध शासकीय दवाखान्यात च्या बातम्या बाहेर येत असून यावर तोडगा म्हणून परीक्षेतील पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे म्हणून लवकरच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय या विभागाची झालेली भरती यातील पात्र DMER परीक्षेतील पात्र उमेदवारांना मिळणार नियुक्ती
आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा समजल्या जाते त्या कारणाने राज्यामध्ये गरीब जनतेला आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीची मिळावी याकरिता शासन स्तरावरून हालचाली सुरू झालेल्या असून लवकरच भरती झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण सर्वांनी बघितलेले आहे की आरोग्य ही एक मूलभूत गरज असून आरोग्यावर देखील देशाचा विकास अवलंबून असतो त्यामुळे या देशातील जास्तीत जास्त तरुण निरोगी राहावे त्यांचे आरोग्य चांगले राहावे त्यानंतरच हेच तरुण या देशाचे आधारस्तंभ होतील आणि देशासाठी विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या पद्धतीचे योगदान देतील हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवून महाराष्ट्र शासन देखील सर्वांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता विविध योजना राबवत आहे DMER परीक्षेतील पात्र उमेदवारांना मिळणार नियुक्ती
मग त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असेल आयुष्यमान कार्ड, असेल आभा कार्ड, असेल किंवा इतर माध्यमातून देखील खाजगी दवाखाने तसेच सरकारी दवाखान्यांमध्ये कोणत्याही रुग्णाला सेवेअभावी वापस पाठविण्यात येणार नाही प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा मिळाली पाहिजे आणि प्रत्येक रुग्णाला त्यांच्या आजारावर उपचार मिळाला पाहिजे हा प्रामाणिक दृष्टिकोन ठेवून शासन या ठिकाणी जनतेसाठी चांगल्या आरोग्याच्या नियोजनासाठी नवीन हॉस्पिटल उभारणार सर्व दवाखाने अद्यावत करणार आणि प्रत्येक दवाखान्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये औषधे उपलब्ध करून देणार सोबतच डॉक्टरांची संख्या वाढवून डॉक्टरांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासन करणार आहे या सर्व बाबी लक्षात घेता याकरिता मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणूनच सदरची भरती लवकरात लवकर पूर्ण करून उमेदवारांना नियुक्ती देण्याचा विचार शासनाचा आहे
आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे काढावे
(opens in a new tab)