Tue. Dec 5th, 2023
hathway cable share price

Hathway Cable Share Price

   Hathway Cable Share Price या कंपनीचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे, ही कंपनी 1999 मध्ये स्थापन झालेली आहे. ही कंपनी केबल केबल टेलिव्हिजन आणि ब्रॉडबँड सेवेच्या प्रमुख उत्पादनापैकी एक आहे तसेच इंटरनेट सेवा डिजिटल सेवा केबल नेटवर्क सेवा यामध्येही कंपनी अग्रगण्य काम करते

कंपनीची वाटचाल

       Hathway Cable Share  कंपनीची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे कंपनीमध्ये दरवर्षी चांगल्या पद्धतीचा नफा होत आहे आणि हा नफा बघूनच गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहे मागच्या तीन वर्षातला जर कंपनीचा नफा बघितला तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने कंपनी नफा क्रिएट करत आहे सोबतच कंपनीत डिजिटल क्षेत्रामध्ये काम करीत असल्याकारणाने जसे की आपण बघतो आहे इंटरनेट असेल डिजिटल सेवा असेल केबल नेटवर्क असेल इत्यादी मध्ये कंपनी अग्रगण्य पद्धतीने काम करीत आहे

    त्यामुळे कंपनीला दरवर्षी नफा होतो आणि हा नफा बघूनच गुंतवणूकदार दरवर्षी गुंतवणूक करीत आहेत त्यामुळेच या कंपनीमध्ये विदेशी गुंतवणूकदार देखील गुंतवणूक करण्यामध्ये इच्छुक आहेत म्हणजेच येत्या काळामध्ये कंपनीमध्ये गुंतवणूक होणार आहे आणि कंपनीमध्ये जर गुंतवणूक होत असेल तर नक्कीच कंपनीच्या शेअरच्या किंमतीमध्ये देखील वाढ होणार आहे म्हणजेच या ठिकाणी गुंतवणूकदारांना प्रॉफिट होणार आहे आपण बघतोय की सगळी दुनियाच आता डिजिटल झालेले आहे आणि डिजिटल दुनियेमध्ये डिजिटल होण्यासाठी जे साहित्य लागतात ते साहित्य या कंपनीकडे असल्याकारणाने येत्या काळामध्ये कंपनीचा सेल वाढणार आहे आणि कंपनीची वाटचाल देखील चांगल्या पद्धतीने होणार आहे

कंपनीला मिळत आहेत नवीन संधी

  Hathway Cable Share Price कंपनीला दरवर्षी नफा होत असल्याने आणि डिजिटल क्षेत्रामध्ये भारत मोठ्या प्रमाणात प्रगती करीत असल्याने असल्याने डिजिटल सेवा क्षेत्रासाठी लागणारे सर्व साहित्य कंपनी पूर्वी ते त्यामुळे कंपनीचा सेल वाढलेला आहे आणि यामुळेच कंपनीला नवनवीन ऑर्डर्स मिळत आहेत नवीन प्रोजेक्ट मिळत आहेत त्यामुळे कंपनी मिळालेल्या ऑर्डर्स लवकरात लवकर पूर्ण करून कंपनीला जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे आणि कंपनीला जर चांगला नफा मिळत असेल किंवा कंपनीचे रिझल्ट जर चांगले येत असेल तर कंपनीमध्ये गुंतवणूक काढणार आहे आणि त्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या किंमतीमध्ये देखील वाढ होईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे.

hathway cable share price

कंपनीला दरवर्षी नफा मिळतोय

    Hathway Cable Share Price  कंपनीची वाटचाल योग्य दिशेने असल्याने कंपनीला दरवर्षी नफा होतो आहे आपण वरील तक्त्यामध्ये बघू शकतो की कंपनीला 2021 मध्ये 252 कोटीचा नफा झालेला आहे सन 2022 मध्ये 129 कोटीचा नफा झालेला आहे 2023 मध्ये 65 कोटीचा नफा झालेला आहे म्हणजे दरवर्षी कंपनीला चांगला नफा होतो आहे आणि हा नफा बघूनच गुंतवणूकदार या कंपनीमध्ये गुंतवणूक करीत आहेत

        आपण वरील तक्त्यात बघू शकता की   Hathway Cable Share Price कंपनीमध्ये प्रमोटर ची संख्या 75 टक्के आहे जे की खूप चांगली मानल्या जाते कुठल्याही कंपनीमध्ये जर प्रमोटर ची संख्या जास्त असेल तर त्या कंपनीमध्ये भविष्य खूप चांगले असते प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीत चा प्रसार करणारे व्यक्ती त्यांना प्रमोटर म्हणल्या जाते आणि ते स्वतः त्या कंपनीचे मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी करणारे व्यक्ती असतात त्यासोबतच म्युच्युअल फंड मध्ये देखील कंपनीची 0.02% इतकी इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये आहे त्यानंतर अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल यांची देखील या ठिकाणी 0.02% सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे विदेशी गुंतवणूकदार यांची देखील या कंपनीमध्ये 6.69% एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या शेअर कंपनीमध्ये आहे त्यानंतर रिटेलरची जर आपणगुंतवणूक बघितले तर 18.27% एवढी मोठी गुंतवणूक या कंपनीमध्ये आहे

तिमाहीचा नफा चांगला आला आहे

     वरील न्यूज मध्ये जर आपण बघितले तर  Hathway Cable Share Price कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये 6.6% एवढी वाढ झालेली आहे आणि ही वाढ कंपनीसाठी खूप चांगली आहे जर प्रत्येक तिमाही मध्ये अशीच वाढ होत राहिली तर कंपनीमध्ये गुंतवणूक वाढणार आहे आणि गुंतवणूक पडल्यानंतर साहजिकच कंपनीच्या शेअरच्या किंमतीमध्ये देखील वाढ होणार आहे त्यामुळे या कंपनीमध्ये सगळ्या सकारात्मक गोष्टी घडून येत आहेत आणि कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सकारात्मक वातावरण असणे अत्यंत आवश्यक असते आणि तेच वातावरण या कंपनीमध्ये दिसून येते कारण कंपनीचे मॅनेजमेंट चांगले आहे कंपनीचे निर्णय चांगले आहेत आणि कंपनीत ज्या क्षेत्रामध्ये काम करते आहे त्या क्षेत्रामध्ये देखील चांगलं भविष्य असल्याकारणाने कंपनीला पुढच्या काही काळामध्ये नक्कीच चांगले दिवस येणार आहेत आणि गुंतवणूकदार देखील मालामाल होणार आहेत  Hathway Cable Share Price

  नोट  येथे दिलेली माहिती स्टॉकच्या कामगिरीवर आधारित आहे लक्षात घ्या की बाजारातील गुंतवणुक बाजाराच्या जोखमीच्या आधीन आहे. त्यामुळे आपण जर प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असला तर, आपल्या वैयक्तिक सल्लागाराचा सल्ला घ्या आम्ही कोणालाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करीत नाही. किंवा आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला नफा अथवा तोटा झाल्यास  आम्ही जबाबदार नाही.

 Pearl Global Share देतोय बम्पर नफा. एका वर्षात दिले तब्बल एवढे टक्के रिटर्न

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

One thought on “Hathway Cable Share Price”

Comments are closed.

newsbot.online