Thu. Dec 7th, 2023
NBCC share price मध्ये तुफान तेजी

Nbcc share price मध्ये तुफान तेजी,तब्बल 898% नफा दिला

    nbcc  share price मध्ये तुफानी तेजी आली असून सध्या शेअरची किंमत अधिकाधिक वाढत जात आहे याचे कारण असे या कंपनीची मार्केट कॅप चांगले आहे कंपनीमध्ये गुंतवणूकदार वाढत आहेत वर्षानुवर्षे कंपनीला चांगला नफा मिळत आहे आता कंपनीचे गुंतवणूकदार यांची संख्या वाढलेली आहे तसेच विदेशी गुंतवणूकदार देखील या कंपनीमध्ये गुंतवणूक करत आहेत कंपनीची वाटचाल अतिशय चांगली असल्यामुळे कंपनीच्या शेअर देखील वाढ होत आहे आणि याचा फायदा गुंतवणूकदारांना होत आहे

   कारण  nbcc share price मध्ये तुफान तेजी त्यामुळे अजूनही गुंतवणुकीची खूप चांगली संधी आहे गुंतवणूकदार गुंतवणूक करून पैसा कमावण्याची संधी घेऊ शकतात हा शेअर्स अगदी चार रुपये 87 पैशावरून तब्बल आज दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी 67.45 करीत आहे जाणकाराच्या माहितीनुसार हा शेअर अजून तेजीत येण्याची शक्यता आहे तर या शेअर्स बद्दल या कंपनी बद्दल अधिक माहिती घेऊया

कंपनीचे कामकाज

 nbcc ही कंपनी कन्स्ट्रक्शन अँड इंजीनियरिंग या क्षेत्रामध्ये काम करीत असून वर्षानुवर्षी या कंपनीमध्ये चांगला नफा होत आहे कंपनीचा मॅनेजमेंट चांगला आहे कंपनीमध्ये निर्णय घेणारे चांगले अनुभवी व्यक्ती असल्याकारणाने कंपनीमध्ये वर्षानुवर्षे वाढ होत आहे आणि कोणत्याही कंपनीमध्ये जर निर्णय चांगले घेत असतील कंपनीमध्ये जर नफा वाढत असेल तर नक्कीच गुंतवणूकदार वाटतात आणि गुंतवणूकदार वाढल्यानंतर शेअरच्या किमतीमध्ये देखील वाढ होते आणि या सर्व गोष्टीचा परिणाम विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असतात ( nbcc share price मध्ये तुफान तेजी )

 

कंपनीचा प्रकार 

 nbcc कंपनी स्मॉल कॅप प्रकारात मोडते आणि कंपनीचे मार्केट कॅप 11 हजार 46 कोटी एवढे असून सदरची कंपनी शेअर मार्केटमध्ये 383 या नंबर वर ट्रेड करीत आहे कंपनीची मार्केट क्या अतिशय चांगली असून कंपनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज सुद्धा नाही कंपनीची वाढ खूप चांगली आहे कंपनीचा दरवर्षीचा नफा देखील चांगला आहे आणि कंपनीमध्ये बाहेरील गुंतवणूकदारांची संख्या देखील खूप चांगल्या पद्धतीचे असल्यामुळे कंपनीच्या शेअर प्राईस मध्ये दरवर्षी वाढ होत आहे

कंपनीमधील मागील पाच वर्षातील वाढ

     nbcc कंपनीने मागील एका वर्षात 107% गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिलेला असून एवढ्या मोठ्या पद्धतीचा नफा कोणत्याही क्षेत्रामध्ये मिळत नाही शेअर मार्केटमध्ये जर आपण विचारपूर्वक अभ्यासपूर्ण जर गुंतवणूक केली तर नक्कीच आपण आपली गुंतवलेली रक्कम डबल करू शकता शकता जर आपण जर आपण मागील पाच वर्षाचा विचार केला तर मागील पाच वर्षांमध्ये कंपनीने 21.90% रिटर्न नफा कंपनीने दिलेला आहे जर कंपनीच्या सुरुवातीपासून ते आज पर्यंत आपण विचार केला तर तब्बल कंपनीने 898.45% एवढा नफा गुंतवणूकदारांना दिलेला आहे कंपनीची सततची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीची असून कंपनी दिवसेंदिवेश नफा मिळवत आहे मिळवत (nbcc share price मध्ये तुफान तेजी)

 

कंपनीमधील सकारात्मक बातमी

 nbcc कंपनीने पोलाद मंत्रालय राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड आणि नॅशनल लँड मॉनिटायझेशन कार्पोरेशन यांच्यासोबत चतुरुपक्षीय सामंजस्य करारावर कंपनीने स्वाक्षरी केली आहे त्यामुळे गुरुवारी म्हणजेच 17 ऑक्टोबर 2023 रोजी रोजी कंपनीच्या शेअर प्राईस मध्ये तब्बल एकाच दिवशी 12 टक्के पेक्षा जास्त शेअरची किंमत वाढली आहे या करारानुसार कंपनी पुढील कारवाई करणार आहे तांत्रिक सह व्यवहार सल्लागार म्हणून आणि पोलाद मंत्रालय राष्ट्रीय इस्पात निगम आणि नॅशनल लँड मोरायझेशन कार्पोरेशन ला मुद्रीकरणासाठी कंपनी मदत करणार आहे आणि या एका चांगल्या बातमीमुळे आज शेअर्स प्राईस मध्ये तब्बल 12% च्या वर एका दिवसात गुंतवणूकदारांना नफा मिळालेला आहे

या कंपनीमध्ये गुंतवणूकदाराचा सल्ला

   nbcc share price मध्ये तुफान तेजी याचे कारण  कंपनीची वाटचाल चांगली  आहे कंपनीचे व्हॅल्युएशन उच्च आहे कंपनीची वाढ सरासरी आहे जर कंपनीत तुम्ही आज गुंतवणूक करत असलात तर जास्तीत जास्त शक्यताही तुम्ही नफा मिळविण्याची आहे जर तुम्ही कंपनीमध्ये आता गुंतवणूक करत असला तर तुमच्यासाठी एन्ट्री पॉईंट हा सरासरी आहे कंपनीची वाटचाल ही चांगले आहे कंपनीमध्ये गुंतवणूकदार यांची संख्या देखील चांगली आहे कंपनीमध्ये विदेशी गुंतवणूकदार यांची देखील संख्या चांगली आहे कंपनीमध्ये म्युच्युअल फंड इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर यांची संख्या देखील चांगली आहे महत्त्वाचे म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर यांची संख्या देखील चांगली आहे आणि वरील सर्व गोष्टींमध्ये दिवसेंदिवस वाट देखील होत आहे (nbcc share price मध्ये तुफान तेजी)

निष्कर्ष

 nbcc कंपनीबद्दल आपणास संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आपणास वरील दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आपल्याला जर अशाच पद्धतीची माहिती हवी असेल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करा तसेच आपण जर कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करीत असला तर कृपया आपल्या वैयक्तिक आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या आणि त्यानंतरच आपल्या गुंतवणुकीचा निर्णय घ्या आम्ही कुणालाही गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करीत नाही. त्यामुळे आपण गुंतवणूक करीत असताना आपल्या वैयक्तिक आर्थिक सल्लागाराचा सल्ला

 नोट  येथे दिलेली माहिती स्टॉकच्या कामगिरीवर आधारित आहे लक्षात घ्या की बाजारातील गुंतवणुक बाजाराच्या जोखमीच्या आधीन आहे. त्यामुळे आपण जर प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असला तर, आपल्या वैयक्तिक सल्लागाराचा सल्ला घ्या आम्ही कोणालाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करीत नाही. किंवा आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला नफा अथवा तोटा झाल्यास  आम्ही जबाबदार नाही.

deepak nitrite कंपनीने दिले 6500% नफा, जाणून कंपनीबद्दल संपूर्ण माहिती 

Tata Share Price हमखास पैसा देणारे टाटा कंपनीचे शेअर

BEST 100 SIP INVESTMENT PLAN मध्ये खात्रीशीर नफा मिळण्याचा मंत्र  

newsbot.online