NCC share price NSE
NCC share price nse या कंपनीमध्ये सध्या जोरदार तेजी असून गुंतवणूकदार या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत कंपनीने देखील गुंतवणूकदारांना नाराज केलेले नाही आहे खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळवून दिलेला आहे असे म्हणतात ना ऊपरवाला देत आहे जब भी देता छप्पर फाड के देता है देता है अशाच एका चांगल्या कंपनी बद्दल आपण आज माहिती
कंपनीचे कामकाज
NCC share price nse कन्स्ट्रक्शन अँड इंजीनियरिंग या क्षेत्रामध्ये काम करते कंपनीचे मार्केट कॅप खूप चांगल्या पद्धतीचे आहे कंपनीमध्ये गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे यामध्ये रिटेलर गुंतवणूकदार संस्थात्मक गुंतवणूकदार विदेशी गुंतवणूकदार इत्यादी गुंतवणूकदार नेहमीच्या प्रमाणामध्ये या कंपनीमध्ये गुंतवणूक करीत आहेत आणि कंपनीची ग्रुप देखील खूप चांगले आहे
कंपनीचा प्रकार
NCC share price nse ही स्मॉल कॅप मध्ये येते कंपनीचे मार्केट कॅप 9 हजार 926 कोटी रुपये आहे आणि सध्या हा शेअर 441 या क्रमांकावर मार्केटमध्ये ट्रेड करीत आहे शेअरमध्ये दर दिवशी चांगली खरेदी आणि विक्री होते आणि ट्रेड करणाऱ्यांची संख्या देखील खूप चांगली आहे
कंपनीमधील मागील पाच वर्षातील वाढ
सध्या कंपनीचा शेअर 161 रुपयावर ट्रेड करीत आहे जर आपण या ट्रेड च्या मागील पाच वर्षातील अनुभव घेतला तर कंपनीने 140 टक्के रिटर्न दिलेला आहे आणि जर आपण आत्तापर्यंत कंपनीने किती नफा मिळून दिलेला असेल तर तो 6893% एवढा नफा आपल्या गुंतवणूकदाराला एनसीसी कंपनीने मिळवून दिलेला आहे म्हणजे तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नफा छप्पर फार नफा या ठिकाणी मुद्दाम घरांना मिळालेला आहे यासाठी कंपनीची वाटचाल कंपनीचे मॅनेजमेंट आणि कंपनीमध्ये घेतले जाणारे सकारात्मक निर्णय यामुळे कंपनी दरवर्षी नफ्यामध्ये आहे आणि तो नफा बघूनच गुंतवणूकदार या ठिकाणी आकर्षित होत आहेत आणि दरवर्षी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे NCC share price nse
कंपनीमधील सकारात्मक बातमी
NCC share price nse कंपनीमध्ये जून 2023 ती माहिती एनसीसी लिमिटेड कंपनीने 31.89 टक्के वाढीसह 4380 कोटी रुपये एकत्रित महसूल संकलित केला होता याच ती माहित कंपनीचा निव्वळ नफा 33 टक्क्यांच्या वाढीसह 409 कोटी रुपये नोंदवला गेला होता जून 2023 ची माहिती एनसीसी लिमिटेड कंपनीला 8154 कोटी रुपये मुलांचा ऑर्डर्स मिळालेल्या आहेत कंपनीच्या ऑर्डरमध्ये वार्षिक आधारावर ८० टक्के अधिक वाढ झाली आहे सध्या कंपनीच्या ऑर्डर बुक चा आकार 54 हजार 110 कोटी रुपये
NCC लिमिटेड कंपनीचे ऑर्डर बुक मध्ये सर्वात मोठे ऑर्डर म्हणजे उत्तर प्रदेश जलजीवन जलप्रकल्पाचे आहे या प्रकल्पाचे एकूण मूल्य 16500 कोटी रुपये आहे जुलै 2023 मध्ये एनसीसी लिमिटेड कंपनीला १९१९ कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर्स मिळाले होते कंपनीला विश्वास आहे की युपी जीवन जलप्रकल्प आणि इतर प्रकल्पांच्या आधारे या आर्थिक वर्ष 2024 25 मध्ये कंपनीच्या वार्षिक महसुलात संकलनात 20 टक्के वाढ होऊ शकते
ब्रोकरेज फर्मच्या मते एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरमधील तेजी अजूनही टिकून आहे तर त्यांच्यामध्ये सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक आणखी 31 टक्के न वाढू शकतो आज गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर 2023 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर 0.८२ टक्के वाढीसह 159.45 रुपये किमतीवर क्लोज झाले
कंपनीने आतापर्यंत खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत कंपनीची बॅलन्स शीट देखील मजबूत आहे कंपनीमध्ये चांगले निर्णय घेतले जातात मॅनेजमेंट देखील कंपनीमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड गुंतवणूकदार विदेशी गुंतवणूकदार आणि रिटेल गुंतवणूकदार यांची आकडेवारी दरवर्षी वाढत आहे याचाच अर्थ असा होतो की कंपनीमध्ये ग्रोथ होत आहे आणि कंपनीत गुंतवणूकदार वाढत आहेत म्हणजेच कंपनीच्या शेअर च्या किमतीमध्ये देखील वाढ होणार आहे त्यामुळे इथून पुढे देखील कंपनीच्या किमतीमध्ये नक्की वाढ होणार आहे असा सल्ला ब्रोकरेज फॉर्म कंपनीने दिलेला
एनसीसी कंपनीमध्ये चालू असलेले प्रकल्प
एनसीसी अर्बन मेफेअर
उत्तर बेंगळुरूच्या मध्यभागी स्थित एनसीसी अर्बन मेफेअर गेला हं का एटी थ्री बीएचके अपार्टमेंट ऑफर करते हे घर मालकाचे आधुनिक काळातील गरज पूर्ण करते आराम सुविधा आणि परवडणार करिता यांच्यात परिपूर्ण संतुलनसाठी त्यांची जीवनशैली अपग्रह करू पाहण्यासाठी आदर्श इन प्रकल्प 70% खुली जागा आणि प्रीमियम वैशिष्ट्ये यांची सूची प्रदान करते प्रदान करते (NCC share price nse)
एनसीसी अर्बन गर्डनिया
NCC share price nse चार एकर जमिनीवर पसरलेला एनसीसी अर्बन गार्डन या एक प्रीमियम निवासी समुदाय आहे हे हैदराबाद मधील झपाट्याने विकसित्व असलेल्या माधापूर मध्ये आहे या दोन उंच इमारतीचा समावेश आहे सुंदरपणे नियोजित आणि 184 पेक्षा जास्त शेजारी घरी एनसीसी अर्बन इन्स्टा स्ट्रक्चर लिमिटेडचे उत्कृष्ट प्रकल्प प्रशस्त फोर बीएचके अपार्टमेंट आणि फाईव्ह बीएचके डुप्लेक्स अपार्टमेंट ऑफर करते प्रत्येक घराची रचना वास्तू नुसार केली जाते आणि रहिवाशांना अनेक सुविधा पुरवते .
एनसीसी पार्क view
बेंगळूर मधील याला स्थिती एनसीसी अर्बन पार्क न्यू मध्ये राहण्याची मग जागा आहे यांच्याशी अर्पणे स्पष्ट अक्षर लिमिटेड प्रकल्प टू बीएचके आणि वापर करतो प्रत्येक अपार्टमेंट तुम्हाला रॉयल्टी सारखे वाटावे यासाठी डिझाईन केलेले आहे आणि जागतिक दर्जाच्या सुविधा सह चमकदार इंटरियर वापर करते हा एकेक प्रकारचा प्रकल्प इमारतीमध्ये व्यावसायिक जागेचा देखील येतो त्यामुळे रहिवाशांना खरेदीसाठी सुलभ प्रवेश मिळतो
नोट येथे दिलेली माहिती स्टॉकच्या कामगिरीवर आधारित आहे लक्षात घ्या की बाजारातील गुंतवणुक बाजाराच्या जोखमीच्या आधीन आहे. त्यामुळे आपण जर प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असला तर, आपल्या वैयक्तिक सल्लागाराचा सल्ला घ्या आम्ही कोणालाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करीत नाही. किंवा आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला नफा अथवा तोटा झाल्यास आम्ही जबाबदार नाही.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.