Thu. Dec 7th, 2023

new pension scheme latest news 2023New Pension Scheme Latest News

New Pension Scheme Latest News

       2005 नंतर लागलेले सर्व केंद्र शासकीय व राज्य शासकीय कर्मचारी यांना New Pension Scheme योजना लागू आहे 2005 नंतर सरकारी सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना अमलात आणली नवीन पेन्शन योजनेचे लाभ हे शेअर बाजार मूल्यावर आधारित आहे त्यामुळे सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारे लाभ निश्चितच कमी असते नवीन पेन्शन योजनेचे स्वतःचे तोटे देखील आहेत

नवीन पेन्हान योजनेचे तोटे

  • कर्मचाऱ्यांना दहा वर्षापर्यंत रक्कम काढता येत नाही
  •  सेवानिवृत्तीपर्यंत फक्त तीन वेळा रक्कम काढता येते
  •  सर्व रक्कम काढता येत नाही ( New Pension Scheme Latest News)
  • बाजारमूल्य कितीही असले तरी सदस्यांनी केलेल्या सर्व योगदानाच्या एकूण रकमेपेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही
  •  कर्मचारी नवीन सेवानिवृत्ती योजना पेन्शन फंडासाठी नियुक्तीने केलेले योगदान ग्राहकाची गुंतवणूक म्हणून संबोधले जात नाही (New Pension Scheme Latest News)
  •  नवीन सेवानिवृत्ती योजना मधील 60 टक्के गुंतवणुकीवर भारत सरकार कर आकारते
  •  तर 40% कर आकारणीतून सुटतात जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून रक्कम कपात होत नव्हती (New Pension Scheme Latest News)
  • तर नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारांमधून विशिष्ट रक्कम कपात केल्या जाते 
  • जुन्या पेन्शन योजनेत जास्तीत जास्त पेन्शन ही 91 हजार पर्यंत होती तर नवीन पेन्शन योजनेत जास्तीत जास्त पेन्शन ही सात ते नऊ हजारापर्यंत मिळते (New Pension Scheme Latest News)

  केंद्र शासनाकडून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शन योजना राबवल्या जातात जसे की विधवा पेन्शन योजना व युद्ध पेन्शन योजना अपंग पेन्शन योजना आणि निवृत्तीनंतर दिले जाणारे अटल पेन्शन योजना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात आणि ह्या योजना त्या संबंधित पात्र व्यक्तीला दिल्या जातात तसेच एमपीएससी देखील एक पेन्शन योजना आहे जी ज्याला राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणून ओळखले जाते आणि या प्रकारची पेन्शन ही निवृत्तीनंतर दिले जाते  

     New Pension Scheme Latest News ही योजना निवृत्तीनंतर निधी नियमक आणि विकास प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या कक्ष सेवानिवृत्तीसाठी वैयक्तिक आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे राष्ट्रीय पेन्शन योजना हा केंद्र सरकारने चालवलेला सामाजिक सुरक्षा उपक्रम आहे आणि यासाठी सार्वजनिक खाजगी आणि असंघटित कर्मचारी हे पात्र आहेत राष्ट्रीय पेन्शन योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे जी जानेवारी 2024 मध्ये फक्त सरकारी विभागासाठी लागू होते परंतु 2009 मध्ये ते सर्व विभागासाठी लागू केली ही योजना सदस्यांना त्यांच्या कामगाराच्या किंवा नोकरीच्या जीवनामध्ये पेन्शन खात्यामध्ये नियम नियमितपणे योगदान देण्याची परवानगी देते राष्ट्रीय पेन्शन योजना ही सरकारने खाजगी सार्वजनिक सरकारने संघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेली योजना आहे

 

राज्य शासकीय कर्मचारी 2004 नंतर लागलेले कर्मचारी यांना  New Pension Scheme  योजना लागू आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा विचार केला असता राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे मात्र नवीन पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यांना पेन्शनची हमी मिळत नसून यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे यामुळे नवीन योजना हद्दपार करून पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष प्रभावाने लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी केल्या जात आहे

 यासाठी कर्मचारी संघटना विविध माध्यमातून आंदोलन मोर्चे घंटाणा शंकनाथ तसेच विविध अधिवेशनावर मोर्चा काढून आणि संप करून देखील शासनाचे लक्ष वेधू इच्छितात मधल्या काळामध्ये राज्य शासकीय कर्मचारी यांनी सात दिवसाचा संप केला होता सदरच्या संपामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीचा आदर करून माननीय मुख्यमंत्री यांनी एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीला तीन महिन्याचा कालावधी दिला होता परंतु तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर अद्यापही समितीने अहवाल सादर केला नसून आणि शासनाने देखील कुठलीही भूमिका घेतलेली नसून त्यामुळे कर्मचारी पुन्हा एकदा संपाकडे वळले आहेत.(New Pension Scheme Latest News)

   दिल्ली येथे देशपातळीवरील होणाऱ्या संपामध्ये राज्यातील कर्मचारी सदर संपामध्ये सहभागी होणार आहेत आणि दिल्ली येथील रामलीला मैदानावर देश पातळीवरून विविध राज्यातील लाखोच्या संख्येमध्ये नवीन पेन्शन योजनेतील कर्मचारी येऊन शासनाला आपली ताकद दाखवतील आणि एक झोपते चा नारा देखील देणार आहेत आणि भविष्यामध्ये कर्मचारी विरुद्ध शासनाच्या पद्धतीची लढाई New Pension Scheme Latest News  योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता असणार आहे

जुनी पेन्शन योजना मिळावी याकरिता कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत विविध आंदोलन मोर्चे काम बंद आंदोलन निषेध मोर्चा घंटा नाद इत्यादी मोर्चे केले परंतु शासनाने कर्मचाऱ्यांचे दखल घेतलेली नाही म्हणून आता देशभरातील सर्व कर्मचारी जे कर्मचारी New Pension Scheme  मध्ये आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांनी देशाची राजधानी दिल्ली येथे सरकारविरुद्ध मोर्चा काढण्यासाठी नियोजन केलेले असून हा मोर्चा 1 ऑक्टोबर 2023 रोजी आहे या मोर्चासाठी विविध राज्यातील लाखोच्या संख्येने कर्मचारी एकवटलेल्या आहेत आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी चालू आहे.

 जुनी पेन्शन योजना आणि  कर्मच्याऱ्याची मागणी

ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे किंवा आम आदमी पार्टीचे सरकार आहे त्या त्या राज्यामध्ये तेथील शासकीय कर्मचारी यांना New Pension Scheme Latest News  बंद करून ,जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेले आहे तसेच केंद्र शासनाने जुनी पेन्शन योजनेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही सोबतच कर्मचाऱ्यांची जी रक्कम कपास झाली होती त्या रकमेचा हिशोब किंवा ती रक्कम परत मिळणार नाही असे देखील केंद्रशासनाने स्पष्ट केलेल्या आहे एकंदरीतच या सर्व बाबींचा निषेध म्हणून सरसकट old pension scheme लागू करावी याकरिता देशभरातील विविध राज्यातून लाखोच्या संख्येने कर्मचारी दिल्ली येथे एकत्रित जमणार आहेत आणि शासनाविरुद्ध आपली एकजूट दाखवणार आहेत 

   याकरिता सर्व कर्मचाऱ्यांची राज्यानुसार मीटिंग झालेली आहे या मीटिंगमध्ये ठरल्यानुसार सर्व कर्मचारी नियोजित वेळेत दिल्ली येथे पोहोचून शासनाचा निषेध करणार आहेत. त्यांची  New Pension Scheme Latest News बंद करून जुनी पेन्शन योजना मिळावी याकरिता अनेक वेळा मोर्चे आंदोलन संप आणि शासनाचा निषेध म्हणून घंटानान शंका नाथ इत्यादी पातळीवर आंदोलन मोर्चा करून शासनाचा निषेध करण्यात आलेला आहे परंतु शासनाने अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांचे दखल घेतलेली नाही आणि शासन देखील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास समर्थ नाही यामध्ये विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार देखील जुन्या पेन्शन योजनेला कायम विरोध करीत आहेत

       त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना ही संघटना देखील महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करत आहेत की आपण सर्वांनी एक ऑक्टोबर ला होणाऱ्या मोर्चामध्ये दिल्लीला सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हायचे आहे असे प्रमाणे आवाहन करण्यात आलेले आहे या आव्हानाला प्रतिसाद देऊन राज्यातील सर्व विभागातील कर्मचारी जय तयारीला लागलेले असून सर्व कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत (New Pension Scheme Latest News)

जुनी पेन्शन योजना दिल्ली येथे मोर्चा

       देशातील सर्वच राज्यांमधून 2004 नंतर लागलेले सर्व राज्य शासकीय कर्मचारी नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या एकमेव मागणी करिता दिल्ली येथील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत या आंदोलनामधील देशातील लाखोंच्या संख्येमध्ये कर्मचारी एकत्रित येणार असून एक मोठा मंच तयार करून शासनाला कर्मचाऱ्यांची एकता दाखवणार आहेत त्यामुळे शासनाला देखील कुठेतरी नमते घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही जुनी पेन्शन योजना मिळावी याकरिता वारंवार कर्मचारी निवेदन शासनाला देऊन शासनाचा निषेध करीत असतात परंतु शासनाच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भार आणि तज्ञ मंडळींनी व्यक्त केलेली भीती जर नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना दिली तर तिजोरीवर मोठ्या प्रमाणामध्ये भार पडून राज्य आणि देशही दिवाळखोरीत निखिल अशी शक्यता अर्थ तज्ञांनी व्यक्त केली

  त्यामुळे शासन देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी समर्थ नाही किंवा निर्णय घेण्यामध्ये सक्षम नाही एका बाजूला शासन पद भरती करीत नसून खाजगी कंपनीद्वारे कंत्राटदार नेमून तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी यांची नियुक्ती करून कामकाज पाहत आहे याही गोष्टीचा निषेध म्हणून कर्मचारी शासनाविरुद्ध आक्रोश करणार आहे खाजगीकरणाची संकल्पना शासनाने अवलंबल्या असल्याकारणाने जर शासकीय कार्यालयात देखील कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी काम करू लागले कमी मानधनावर जर काम करू लागले तर कामाची गुणवत्ता राहणार नाही आणि जनतेला पाहिजे त्या सर्विस शासनाकडून देणे अशक्य होईल असे ठाम मत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे असून म्हणून

         शासनाने नियमित पदभरती करावी कंत्राटीकरण बंद करावं आणि लोकशाहीचा आधारस्तंभ असलेला शासकीय कर्मचारी यांना New Pension Scheme latest news बंद करावी  जुनी पेन्शन योजना लागू करावी या आणि इतर मागण्यासाठी 2005 नंतर लागलेले सर्व राज्य शासकीय कर्मचारी या मोर्चामध्ये एकवटलेले आहेत आणि शासनाविरुद्ध जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी केला जाणार आहे.

 मोर्चात कोण कोण ? सहभागी होवू शकतात

       एकच मिशन जुनी पेन्शन हा नारा घेऊन 2005 नंतर लागलेले सर्व राज्य शासकीय कर्मचारी New Pension Scheme मध्ये येतात  ज्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही असे सर्व कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि सर्व कर्मचारी दिल्ली येथील मोर्चाच्या ठिकाणी रवाना होणार आहेत यासाठी जय्यत तयारी झालेली आहे संघटनेने राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर मीटिंग घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना अवगत केलेले आहे आणि कर्मचारी देखील यावेळेस शंभर टक्के उपस्थितीने या मोर्चामध्ये सहभागी होतील 

    New Pension Scheme योजेनेतील कर्मचारी  शासनाला आपली ताकद दाखवून देतील येत्या काळामध्ये सरकारला शासकीय कर्मचारी यांच्या मागण्या मागण्या कराव्यात लागतील कारण लोकशाहीचा आधारस्तंभ यांना समजल्या जाते विविध योजना तळागाळात राबविणारे आणि जनतेपर्यंत योजना पोहोचविणारे जनतेला सेवा देणारे असे सर्व शासकीय कर्मचारी यांची एकच मागणी आहे जुनी पेन्शन योजना मिळावी शासन मात्र या उलट उदासीन आहे आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्यास तयार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये शासनाविरुद्ध शासकीय कर्मचारी हा मुद्दा नक्कीच गाजणार आहे येणाऱ्या निवडणुकीत देखील हा मुद्दा अग्रस्थानी असणार आहे यामध्ये काहीही शंका नाही या एकच मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बांधव दिल्ली येथील मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

तयारी नवीन पेन्शन ची 

New Pension Scheme योजनेतील सर्व कर्मचारी यांनी मनाची गाठ बांधलेली असून आता पेन्शन मिळाल्याशिवाय मागे हटायचे नाही हा निर्धार करून सर्व कर्मचारी दिल्लीला निघाले आहेत आणि ही लढाई जिंकणार आहेत पेन्शन आत्ताच मिळणार नाही मात्र या मोर्चातून शासनाला कर्मचाऱ्यांची दखल घ्यावीच लागेल कारण असा विराट मोर्चा पाहून शासन देखील मागण्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही किंवा येणाऱ्या काळामध्ये शासन वर्षे कर्मचारी अशा पद्धतीची लढाई देखील बघायला मिळणार आहे 

   New Pension Scheme Latest News हा मुद्दा फक्त एका राज्यापुरता मर्यादित नसून देशातील सर्व कर्मचाऱ्यांचा मुद्दा आहे आणि मागील पंधरा-वीस वर्षापासून ही लढाई लढल्या जात आहे याकडे शासनाने सपशेल दुर्लक्ष केलेला आहे मात्र आता ही लढाई निखराची होणार आहे आणि यामध्ये शासन काय मध्यस्थी करून कर्मचाऱ्यांना खुश करू शकते याची सुद्धा चर्चा रंगलेली आहे

 

DMER MERIT LIST 2023

New Pension Scheme Latest News

2 thought on “New Pension Scheme latest news जुनी पेन्शन योजना”

Comments are closed.

newsbot.online