Old Pension Scheme जुनी पेन्शन योजनेतील सर्व कर्मचारी यांच्याकरिता हा मोर्चा अतिशय महत्वाचा आहे.निवडणुका जवळ येत आहेत.अशात जर आपण शासनाला आपली एकता दाखवली नाही तर पेन्शन चा विचार कधीही होणार नाही. उठा जागे व्हा आणि मोर्च्यासाठी आपल्या सहकारी बांधवाना जागे करा.प्रत्येकाने कमीत कमी 5 NPS Old Pension Scheme कर्मचारी यांना मोर्च्याकरिता तयार करा