कंपनीचे नाव:– रामा स्टील ट्यूब लिमिटेड (Rama Steel Tubes Share Price)
संस्थापक:– श्रीमंत मुखुल गुप्ता
स्थापना वर्ष:- 1974
मुख्य कार्यालय :- दिल्ली भारत
कंपनीची स्थापना:- महाराष्ट्र भारतातील नागपूर येथे 1974 मध्ये झाले
कंपनीचे मुख्य कामकाज :- Rama Steel Tubes Share ही कंपनी बिल्डिंग साहित्यामध्ये तसेच ट्यूब पाईप स्टील आणि फिटिंग इत्यादी संबंधित उत्पादनामध्ये काम करते Rama Steel Tubes Share Price
मार्केट कॅप :- 1777 कोटी
कंपनीची वाटचाल :- Rama Steel Tubes Share Price कंपनीने मागील तीन वर्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे रिटर्न दिलेले आहे तीन महिन्यांमध्ये 4900% परतावा दिलेला आहे आपण बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की ७१ पैशावर हा शेअर ट्रेड करीत होता. आज मात्र 35 रुपयावर तयार करतो आहे
कंपनीमध्ये विदेशी गुंतवणुकादाराचा तक्ता

Rama Steel Tubes Share या कंपनीमध्ये विदेशी गुंतवणूकदार यांनी देखील गुंतवणूक केलेले आहे वरील तक्त्याच्या माध्यमातून आपणास बघता येईल की विदेशी गुंतवणूकदार यांनी या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची गुंतवणूक केलेली आहे आणि विदेशी गुंतवणूकदार हे कंपनीचा संपूर्ण अभ्यास करूनच गुंतवणूक करीत असतात त्यामुळे गुंतवणूकदारांना या कंपनीमध्ये भविष्यात दिसलेलं असेल किंवा कंपनीचे फंडामेंटल चांगले असेल किंवा कंपनीची वाटचालतेचे चांगले असेल किंवा कंपनीचा मॅनेजमेंट चांगला असेल किंवा कंपनीचे दरवर्षीचा नफा चांगला असेल या सर्व गोष्टीचा विचार करूनच विदेशी गुंतवणूकदार हे गुंतवणूक करीत असतात
52 आठवड्याचा उच्चांक व निच्चांक
Rama Steel Tubes Share या कंपनीमध्ये मागील 52 आठवड्यातील उच्चंकी कामगिरी जर बघायला गेले तर 46.10 रुपये आहे तर 52 आठवड्यातील नित्यांची कामगिरी 24.39 रुपये आहे म्हणजेच या शेअरमध्ये ग्रोथ आहे या कंपनीमध्ये देखील ग्रुप आहे आणि हा शेअर नक्कीच पुढे multibagger होईल आणि गुंतवणूकदारांना मालामाल करणार आहे
तज्ञ यांचा सल्ला
Rama Steel Tubes Share कंपनीची कामगिरी सर्वसाधारण आहे. कंपनीचे valuation जास्त आहे. पकंपनीची वाढ अतिशय चांगली आहे.आता जर गुंतवणूक करण्याचा विचार करीत असलात तर 35 रुपये ही किंमत चांगली आहे आता जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला नफा मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे आपण या किमतीवर खरेदी करू इच्छित आहे किंमत देखील आपल्यासाठी चांगली असणार आहे
कंपनीचा वार्षिक नफा दर्शविणारा तक्ता

Rama Steel Tubes Share कंपनीने मागच्या ३ वर्षात चांगला नफा मिळविला आहे. आणि कंपनीची वाटचाल देखील योग्य दिशेने चालू आहे. त्यामुळे गुंतवणुकदार कंपनीमध्ये गुंतवणूक करीत आहेत.
1 लाखाचे झाले 5 लाख
आता तीन वर्षांपूर्वी जर एखाद्या गुंतवणूकदारांनी Rama Steel Tubes Share या कंपनीमध्ये एक लाख रुपयाचे गुंतवणूक केली असती तर त्या गुंतवणूक गुंतवणूकदाराचे आज 50 लाख रुपये झाले असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना आपण कंपनीची निवड योग्य पद्धतीने केली पाहिजे कंपनीची वाटचाल कंपनीचे कामकाज कंपनीचे मॅनेजमेंट कसा आहे आणि कंपनीमध्ये दरवर्षी किती प्रमाणामध्ये नफा होतो या सर्व गोष्टीचा विचार करून कंपनीमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक असतं सोबतच कंपनीचे मार्केटमधील सेल व्हॅल्यू इत्यादी सर्व गोष्टी बघूनच कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक असते Rama Steel Tubes Share Price
कंपनीमध्ये प्रकारानुसार गुंतवणुकीचा तक्ता
कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची संख्या अतिशय चांगली आहे टोटल प्रमोटर होल्डिंग 57.14 टक्के आहे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी यामध्ये 0.59 टक्के गुंतवणूक केलेले आहे तर डोमेस्टिक म्हणजेच भारतीय गुंतवणूकदार यांनी 0.10% गुंतवणूक केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार यांचे देखील 0.33% गुंतवणूक आहे जर आपण सारासार विचार केला तर गुंतवणूकदारांची संख्या देखील चांगली आहे आणि विदेशी गुंतवणूकदारांची संख्या देखील या शेअरमध्ये आहे त्यामुळे भविष्यामध्ये या शेअरमध्ये भविष्या असणार आहे आणि हा शेअर multibagger स्थापित होण्याची शक्यता आहे Rama Steel Tubes Share Price
कंपनी बोनस देते
या कंपनीने जानेवारी 2023 मध्ये 4:1 या प्रमाणात बोनस शेअर दिला होता या मल्टिप्लायगर कंपनी प्रत्येक शेअर वर चार बोनस शेअर दिले होते यापूर्वी कंपनीने मार्च 2016 मध्ये देखील 4:1 कशा प्रमाणात म्हणून शेअर दिला होता कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये 5:1 या प्रमाणात स्टॉक स्लीप्ट केला होता कंपनीचे मार्केटच्या जवळपास 1777 कोटी रुपये आहे या स्मॉल कॅप कंपनीमध्ये प्रमोटरचा वाटा 57.14 टक्के आहे
नोट येथे दिलेली माहिती स्टॉकच्या कामगिरीवर कामगिरीवर आधारित आहे लक्षात घ्या की बाजारातील गुंतवणुकी बाजाराच्या झोपण्याच्या आधीन आहे त्यामुळे आपण जर प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असला तर आपल्या वैयक्तिक सल्लागाराचा सल्ला घ्या आम्ही कोणालाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करीत नाही
[…] rama steel tubes share देतोय 4900% […]