Wed. Dec 6th, 2023

कंपनीचे नाव :- सुजलॉन एनर्जी लिमिटेड Suzlon Share Price Target 2025संस्थापक तुलसी टांती

स्थापना :- 1995 मध्ये स्थापन झाली

 मुख्यालय :- कंपनीचे मुख्यालय पुणे भारतात आहे

 उद्योग :-  कंपनी वायु ऊर्जा या क्षेत्रामध्ये काम करते वायु ऊर्जा प्रकल्पासाठी लागणारे साधने तयार करते कंपनीचे कार्यक्षेत्र हे फक्त भारत नसून विदेशात देखील कंपनीचे क्षेत्र पसरलेले आहे

कंपनीला मिळाले प्रोजेक्ट

Suzlon Share Price Target 2025 कंपनीला नवनवीन प्रोजेक्ट मिळत आहेत त्याच्यामुळे कंपनीमध्ये भरभराट होत आहे कंपनी स्वतः देखील प्रयत्न करत आहे की कंपनी वरील कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे कंपनीला नवीन प्रोजेक्ट मिळाल्यामुळे नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे कंपनीचा पोर्ट मजबूत झाल्याच्या समोर आले त्यामुळे गुंतवणूकदार या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास समोर येत आहेत

suzlon share price target 2025

पवन ऊर्जा क्षेत्रात कंपनी आघाडीवर आहे

Suzlon Share कंपनी पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे सुजलोन एनर्जी कंपनीचा वाटा जवळपास 33% आहे या ऑगस्ट महिन्यात कंपनीला मोठ्या ऑर्डर मिळालेले आहे कंपनीला 201.6 MG पवन ऊर्जा तयार करण्याचे कंत्राट मिळाले आहे कंपनीकडे इतरही भरपूर ऑर्डर आहेत आणि सदरचे ऑर्डर दोन वर्षात पूर्ण करावयाचे असल्याने कंपनीला नक्की प्रॉफिट होणार आहे ही एक बातमी बाहेर आल्यामुळे गुंतवणूकदार कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत Suzlon Share Price Target 2025

 कंपनीला मिळत आहेत ऑर्डर्स 

  कंपनीला सतत मोठ्या ऑर्डर्स मिळत आहेत अलीकडेच सुजला आणि लिमिटेडने टेक ग्रीन पॉवर इलेव्हन प्रायव्हेट लिमिटेड कडून मोठी ऑर्डर जिंकली आहे जो जो प्रायव्हेट लिमिटच्याचा एक भाग आहे यामध्ये संकरित जाळीच्या ट्यूब्युलर टावरसह 64 जनरेटर बसवणे समाविष्ट आहे त्याची क्षमता प्रत्येकी 3.15 मेगावॅट आहे कंपनीच्या समभागाने सातत्याने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा झाला आहे.

suzlon share price target 2025

  गेल्या वर्षी कंपनीने 217% चा उत्कृष्ट परतावा दिला होता गेल्या तीन वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 563% बंपर परतावा दिला आहे या व्यतिरिक्त कंपनीने ROCE 20.6% आहे

सध्या हा शेअर 31 रुपयावर ट्रेड करीत आहे गुंतवणूकदाराचा सल्ला आहे की हा शेर अजून पुढचा टप्पा गाठू शकतो Suzlon Share Price Target 2025

suzlon share price target 2025

 

rama steel tubes share देतोय 4900%

 

One thought on “Suzlon Share Price Target 2025”

Comments are closed.

newsbot.online