Tata Share Price target 2025
Tata share price target 2025 टाटा कंपनी टाटा ग्रुप ऑफ कंपनी टाटा मोटर्स टाटा एफएमसीजी टाटा दागिने टाटा रसायने टाटा संवाद टाटा हॉटेल टाटा विमा कंपनी आणि इतरही अजून मजबूत क्षेत्रामध्ये टाटा कंपनी काम करत आहे आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये अधिकाधिक यश संपादन करीत आहे टाटा ग्रुपकडे विविध श्रेणीतील कंपनी आहेत जरी टाटा ग्रुप मध्ये 100 पेक्षा जास्त सहाय्यक कंपनी आहेत तरी एनएससी आणि बीएससी वर टाटा ग्रुपच्या 29 सार्वजनिक सूचीबद्ध कंपन्या आहेत
ज्या कंपन्यांमध्ये आपण Tata share price बघून ट्रेडिंग करू शकता इन्वेस्टमेंट करू शकता भारतातील सर्वात लोकप्रिय आणि हमखास रिटर्न देणारी कंपनी म्हणजे टाटा कंपनी असे कंपनीचे नाव नवलौकिकास आलेला आहे आपले आपणास सर्वांना माहिती आहे की शेअर मार्केट मधली गुंतवणूक ही कोणत्याही गुंतवणुकी पेक्षा बेस्ट असते म्हणजे जर तुम्ही आज बाजारात बँक असतील पोस्ट ऑफिस असेल किंवा इतर पतसंस्था असतील यांच्यापेक्षा कधीही खूप चांगल्या पद्धतीची रिटर्न शेअर मार्केट मधून आपल्याला मिळतो
आजपर्यंतचा हा इतिहास आहे अशाच एका खूप चांगल्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि शेअर मार्केट बद्दल थोडक्यात माहिती घेऊन टाटा कंपनी बद्दल अधिक माहिती आजच्या लेखा मध्ये घेवू
कंपनीचे नाव | share price | market cap |
Tata Steel | 125 | 152719 |
voltas ltd | 845 | 27966 |
Indian hotel | 414 | 58889 |
Tata motors | 667 | 244099 |
Tata elxsi | 7444 | 46362 |
tata consultancy | 3570 | 1306391 |
Tata chemicals | 1035 | 26374 |
Tata coffee | 265 | 4965 |
Tata communication | 1809 | 51522 |
Tata Power | 254 | 81177 |
Tata consumer | 913 | 84891 |
Titan | 3283 | 291548 |
Trent Ltd | 2084 | 74096 |
tata investment | 3177 | 16062 |
tata metaliks | 931 | 2942 |
Nelco Ltd | 790 | 1803 |
शेअर मार्केट की भारतातील लोकांना जुगार वाटतो परंतु शेअर मार्केट हा जुगार नसून एक खूप चांगल्या पद्धतीचा गुंतवणुकीच्या माध्यमातून आज लाखो असे लोक आहेत ज्यांनी पद्धतशीरपणे शेअर मार्केटमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवले आज त्यांच्याकडे आर्थिक सोबत आहे म्हणून आपण जर शेअर मार्केट बद्दल चांगली माहिती घेतली चांगल्या व्यक्तीकडून चांगल्या कंपनीकडून जर आपण माहिती घेतली तर नक्कीच तुम्हाला सध्याच्या मार्केटमध्ये कोणतीही संस्था जेवढे रिटर्न देत नाही त्यापेक्षा जास्त रिटर्न हे शेअर मार्केटने आजपर्यंत दिलेले आहेत याचा इतिहास आहे
प्रत्येक व्यक्तीला आपल्या कमाई मधून थोडी तरी बचत करणे अत्यंत आवश्यक असते आणि ती बचत नुसती बँकेमध्ये ठेवून किंवा कॅश मध्ये ठेवून त्याचा उपयोग होत नसतो तर ती योग्य ठिकाणी गुंतवणूक करता आली पाहिजे तरच तुम्हाला त्याचा फायदा होतो त्या बचतीचा फायदा होतो अशाच पद्धतीने आपण आज शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक करावी व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रकार शेअर मार्केटमध्ये tata share price target 2025 बघून गुंतवणुकीची जोखीम आणि तुम्ही गुंतवणूक करीत असलेल्या कंपनी बद्दलचे संपूर्ण माहिती या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये थोडे थोडे रक्कम प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करणे आवश्यक आहे आपण आता शेअर मार्केट किंवा त्या संबंधित गुंतवणुकीची माहिती घेऊया
डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक
तुमच्याकडे एक डिमॅट खाते असणे आवश्यक आहे त्या डिमॅट खात्यामधून तुम्ही स्वतः डायरेक्ट गुंतवणूक करू शकता याकरिता तुम्हाला शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या नावाजलेल्या कंपन्यांचे शेअर्स (Tata share price target 2025 )याबद्दल माहिती घ्यावी लागेल आणि त्या माहितीनुसार तुम्ही स्वतः देखील सहजरीत्या गुंतवणूक करू शकता ते गुंतवणूक तुम्ही कधीही काढू शकता आणि ती तुमच्या बँकेमध्ये देखील घेऊ शकता
याला आपण डायरेक्ट गुंतवणूक म्हणतो आणि आताच्या जमान्यांमध्ये सर्वात जास्त लोक हे डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी गुंतवणूक करतात तर आपणही याबद्दल नक्की विचार करावा आणि दर महिन्याला आपल्या बचती मधून थोडे थोडे रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे जर आपण आपल्या बचतीच्या पैशांमधून थोडे थोडे रक्कम जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर पुढच्या दहा वर्षांमध्ये आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीचा पैसा होणार आहे आणि आपलं आर्थिक स्वावलंबन हे देखील पूर्ण होणार आहे
एस आय पी च्या माध्यमातून गुंतवणूक
एस आय पी च्या माध्यमातून देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता यामध्ये तुम्हाला जोखीम कमी असते आणि रिटर्न मात्र मर्यादित असतात परंतु आपणाला जर शेअर मार्केट बद्दल अधिक माहिती नसेल किंवा आपल्याला शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करण्यास भीती वाटत असेल त्याबद्दल आपल्याकडे परिपूर्ण ज्ञान नसेल तर आपण एसआयपीच्या माध्यमातून देखील गुंतवणूक करू शकता Tata share price target 2025
आजपर्यंतचा इतिहास आहे की एस आय पी मध्ये कमीत कमी 15 टक्के रिटर्न दरवर्षी आपल्याला मिळतात आणि एसआयपीचा सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंग पद्धतीने रिटर्न मिळतात म्हणजे व्याजावर व्याज मिळतो आणि तुम्ही आता जी रक्कम गुंतवणूक करीत आहात त्या रकमेमध्ये पुढील दहा वर्षांमध्ये खूप चांगल्या पद्धतीची तुम्हाला नफा या ठिकाणी बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून देखील गुंतवणूक करू शकता आणि आपल्या बचतीचा खूप चांगला मार्ग निवडू शकता Tata share price target 2025
टाटा कंपनीमध्ये एकूण टाटा कंपनीच्या 29 कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असून आजपर्यंत लाखो लोकांना करोड रुपये शेअर मार्केटच्या माध्यमातून टाटा कंपनीने कमावून दिलेले आहेत Tata share price target 2025 अगदी पाच दहा रुपयांचे शेअर्स देखील तीन-तीन हजारापर्यंत 7000 पर्यंत सुद्धा टाटा कंपनीचे गेलेले आहेत आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी पैसे कमावलेले आहेत यासाठी मात्र त्यांनी संयम ठेवलेला आहे आणि टाटा कंपनीवर विश्वास देखील व्यक्त केलेला आहे आणि त्या विश्वासाला टाटा कंपनी पात्र ठरले
आज ज्या गुंतवणूकदरांनी सुरुवातीच्या काळामध्ये Tata share price target 2025 कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती ती लोक आज मालामाल झालेले आहेत आणि त्यांच्याकडे आज करोडोची रक्कम आहे त्याचे एकमेव कारण त्यांनी घेतलेला निर्णय तर शेअर मार्केटमध्ये जोखीम असते परंतु जर आपल्याला पैसे कमवायचे असतील नफा मिळवायचा असेल तर थोडी रिस्क तुम्हाला घेणं अत्यंत आवश्यक असते आणि त्या जोखीमेचा तुम्हाला फायदा देखील होतो आजपर्यंत आपण बघितलेल्या की शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी जर आपण गुंतवणूक केलेले असेल तर प्रत्येक व्यक्तीला नफाच मिळालेला आहे असा कोणताही व्यक्ती नाही ज्याला तोटा मिळालेला आहे तर मित्रहो आपणास बघणार आहोत टाटा कंपनीचे एकूण कंपन्या आणि त्या कंपनीची अधिक माहिती कंपनीचे मार्केट कॅप कंपनीने किती नफा मिळवला कंपनीची वाटचाल कशी आहे Tata share price target 2025
टाटा वर विश्वास आहे गुंतवणूक करा
Tata share price target 2025 ही कंपनी मूळ भारतीय व्यक्तीचे असल्याने आणि अतिशय तळागाळातून शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि कायम देशाच्या मदतीसाठी पुढे असणारे रतनजी टाटा आणि ज्यांना भारतरत्न मिळालेले आहे अशा व्यक्तीने ही कंपनी शून्यातून उभे केले आणि मोठा विश्व निर्माण केलं आणि भारतीयांसमोर एक मोठा आदर्श देखील निर्माण केलेला आहे देशाच्या वाटचालीमध्ये जडणघडण मध्ये तसेच देशाच्या अडचणीच्या वेळेस मदतीचा हात देणारे अशी व्यक्तिमत्व असणारे रतन टाटा यांच्या कंपनीवर गुंतवणूकदारांनी नेहमी विश्वास ठेवला Tata share price target 2025
आणि टाटांनी देखील गुंतवणूक दारांची विश्वासहरता निर्माण करून त्यांना चांगले पैसे मिळवून देण्यात आलेला आहे त्यामुळे Tata share price target 2025 या कंपनीमध्ये ऑल टाईम कधीही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्हाला नफाच मिळणार आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये तुम्ही टाटा कंपनीची अधिक माहिती घेऊ शकता अभ्यास करू शकता या लेखाच्या माध्यमातून देखील तुम्हाला भरपूर माहिती मिळाली आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक नक्की करू शकता
टाटा हे नाव जागतिक लेवलचं असून जगामध्ये टाटा कंपन्यांची Tata share price target 2025 मोठे मोठे फ्रेंड्स आहेत आणि कंपन्यांचे बऱ्याचशा फ्रेंचायसी देखील देश विदेशात आहेत आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम देखील करत आहेत आणि प्रत्येक वर्षी नफा देखील मिळवत आहेत अशी दरवर्षी उत्तरोत्तर कामगिरी करणारे आणि कायम यशस्वी असणारी टाटा कंपनी या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक नक्की करू शकता देशांमध्ये टाटांचा मोठा नाव आहे जगामध्ये देखील ताटांचा मोठा नाव आहे आज आजारातील त्यांनी टाटांचं नाव घेतल्या जाते त्याचे कारण असे की त्यांची मेहनत आणि ग्राहकाप्रती असणारी सहानुभूती हे एकमेव कारण टाटा कंपनीचा आहे
Tata share price target 2025 टाटा कंपनीमधील प्रत्येक कंपनीची मार्केट कॅप अतिशय चांगले आहे कंपनीमध्ये रिटेलर संस्थात्मक गुंतवणूक तसेच विदेशी गुंतवणूक यांची मोठ्या प्रमाणात रक्कम टाटांच्या विरुद्ध कंपन्यांमध्ये गुंतवलेले आहे आणि सर्वांना शंभर टक्के विश्वास आहे की ही कंपनी कायम प्रगती करेल यश मिळेल आणि आम्हाला त्यामधून नफा मिळेल याच उद्देशाने मोठमोठे संस्थात्मक आणि विदेशी गुंतवणूकदार या कंपनीमध्ये डोळे लावून गुंतवणूक करतात आणि नफा मिळवतात तर अशाच सर्वसाधारण कुटुंबामध्ये काम करणारे किंवा नोकरदार असणारे व्यक्ती ज्यांची पुंजी अतिशय कमी असते आणि त्यामधून बचत करून जर आपणाला चांगला नफा हमखास मिळवायचा असेल तर आपण टाटा कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता

व्यवसायाचे मॉडेल म्हणजे टाटा कंपनी आहे जगाला आणि देशाला टाटा कंपनीने दाखवून दिले आणि शिकून देखील लिहिलेले आहे की व्यवसाय अशा पद्धतीने केल्या जातो ज्या व्यवसायामध्ये आपला हेतू हा शुद्ध असला पाहिजे लोकांपर्यंत आपली भावना चांगली असली पाहिजे ग्राहकाप्रती आपली भावना चांगली असली पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्या कंपनीची वस्तू ही देखणी असली पाहिजे आणि तेवढीच टिकाऊ देखील असली पाहिजे आणि त्याचा पुरेपूर फायदा ग्राहकाला झाला पाहिजे
ग्राहक ज्या विश्वासाने कंपनीकडे Tata share price target 2025 बघतो ती विश्वासार्थक पूर्ण करता आले पाहिजे हा एकमेव उद्देश टाटा कंपनीने ठेवलेला आहे टाटा कंपनीचा प्रत्येक प्रोडक्ट हा अतिशय चांगला दर्जाचा असतो आणि त्यातल्या त्यात टाटा मोटर्स जर याबद्दल आपण बोलायचं झालं तर टाटा मोटर्स जगामध्ये सर्वात सुरक्षित असणारी कार बनवणारी कंपनी आहे
आणि पहिलं प्राधान्य कुठलं असेल तर सुरक्षिततेला आहे आज आपण बघतो की जगामध्ये देशामध्ये अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे आणि अपघातामध्ये नाहक बळी जाऊ नये म्हणून आणि गाडी चालवणारा हा कुठून प्रमुख असतो आणि कुठून प्रमुखास जर मृत्यू पावला तर ते कुटुंब पूर्ण उघड्यावर येते या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून टाटा कंपनीने टाटा मोटर्समध्ये प्रथम सुरक्षितता याला प्राधान्य दिले आणि त्यामुळेच टाटाच्या सर्वात जास्त गाड्या आज विकल्या जातात आणि सुरक्षिततेसाठी देखील तेवढ्याच प्रसिद्ध आहे
नोट येथे दिलेली माहिती स्टॉकच्या कामगिरीवर आधारित आहे लक्षात घ्या की बाजारातील गुंतवणुक बाजाराच्या जोखमीच्या आधीन आहे. त्यामुळे आपण जर प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असला तर, आपल्या वैयक्तिक सल्लागाराचा सल्ला घ्या आम्ही कोणालाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करीत नाही. किंवा आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला नफा अथवा तोटा झाल्यास आम्ही जबाबदार नाही.
[…] TATA कंपनीमध्ये गुंतवणुकीचा महामंत्र TATA … […]
[…] Tata Share Price हमखास पैसा देणारे टाटा कंपनीचे … […]