Fri. Dec 8th, 2023
Yes Bank Share Price Target 2025

          Yes Bank Share Price Target 2025 ही भारतातील खाजगी क्षेत्रातील बँक आहे येस बँकेचे मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे या बँकेची स्थापना 2004 मध्ये राणा कपूर आणि अशोक कपूर या दोन व्यक्तींनी मिळून केलेले आहे 2008 मध्ये 26 11 च्या दहशतवादी हल्ल्यात अशोक कपूर यांचा मृत्यू झाला आहे अशोक कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मधू कपूर आणि राणा कपूर यांच्यात कायदेशीर वाद सुरू झाला त्यामध्ये मधुकरला त्याची मुलगी शगुन गोगी याचा संचालक मंडळ समावेश करायचा होता असे असताना मंडळांच्या सदस्यांना त्यांची पत्नी म्हणजेच मधुकापूर यांना संचालक मंडळामध्ये सामील करून घेण्याचा विचार होता आणि यामध्ये मोठ-मोठे वाद देखील झालेले आहेत .

संचालक मंडळातील वाद

   Yes Bank Share Price Target 2025  वादामध्ये गुंतवणूकदार आणि बँकेची पडझड सुरू झाले आणि इथून बँकेची जी पातळी खालावत गेली आणि बँकेच्या शेअरमध्ये एक मोठा डाऊन फॉल आला तो आजपर्यंत भरून निघालेला नाही यामध्ये बँकेची संचालक मंडळाची तसेच गुंतवणूकदारांची मात्र खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे यानंतर हा न्यायालीन लढा अनेक वर्ष सुरू राहिला 20 ऑगस्ट 2018 रोजी न्यायालयाने राणा कपूरच्या बाजूने निकाल दिला आणि न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत येस बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सी ओ म्हणून काम चालू ठेवण्याची परवानगी दिली 

      राणा कपूर हे सध्या येस बँकेचे एमडी आहेत आहेत परंतु सध्या येस बँकेच्या शेअर्स बाबत अनेक सकारात्मक बातम्या पुढे येत आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांना आशा आहे की बँकेमध्ये परत एक चांगला ब्रेकआऊट येईल आणि बँक परत गुंतवणूकदारांना मालामाल करेल किंवा त्यांचा गेलेल्या पैशाची भरपाई तरी होईल अशी अपेक्षा ठेवायला काही काहीही हारकत नाही. Yes Bank Share Price Target 2025

YES BANK चे निकाल चांगले येणार आहेत

Yes Bank Share Price Target 2025 येस बँक शेअर मध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे केजरीवाल रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस फार्मच्या तज्ञांच्या मते येस बँक 2023 24 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या ती माहिती निकाल शनिवारी जाहीर करणार आहे तज्ञांच्या मते या निकालामुळेच बँकेच्या फंडामेंटल मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे तज्ञांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की येस बँकेचे मार्जिन आणि निव्वळ व्याज दुसऱ्या ती माहीत वाढण्याची शक्यता आहे म्हणून अनेक तज्ञ एस बँक बाबत सकारात्मक भावना व्यक्त केली आहे.

तज्ञांचे मत

    Yes Bank Share Price Target 2025 तज्ञांच्या मध्ये बँकेचे शेअर्स पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे तज्ञांच्या मते एस बँकेचे शेअर्स हे 23 रुपये पर्यंत जाऊ शकतात आणि सध्या 18.50 या ठिकाणी एक रजिस्टन्स पातळी आहे जर ही रेजिस्टन्स पातळी ब्रेक झाले तर शेअर नक्की 25 रुपयापर्यंत पुढे जाईल आणि 25000 पुढे निघाला तर शेअर मध्ये चांगले तेजी येऊ शकते कारण आपण आज बघतो आहे की येस बँकेच्या शेअर्समध्ये चांगल्या सकारात्मक आणि पॉझिटिव्ह बातम्या निघून येत आहेत. त्याच्यामुळे येस बँकेच्या शेअर्स मध्ये तेजी येईल अशी शक्यता अनेक तज्ञांनी व्यक्त केलेली आहे ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये एस बँकेचे शेअर्स आहेत त्यांना तज्ञांनी 16 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिलेला आहे आणि टार्गेट मात्र 25 रुपये ठेवण्यास सांगितण्यात आलेले आहे.

येस बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा

क्रेडिट कार्ड

कंजूमर बँकिंग

कार्पोरेट बँकिंग

फायनान्स अँड इन्शुरन्स

प्रायव्हेट बँकिंग

मनी मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट बँकिंग ( Yes Bank Share Price Target 2025)

भारतीय आर्थिक बाजारात बँका नफ्यात आहेत

भारतामध्ये बँकिंग सेक्टरला अजूनही चांगली संधी आहे. आणि आज आपण जर बघितलं तर बँकिंग क्षेत्रामध्ये खूप तेजे आहे. आणि बँक क्षेत्रामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली त्यांना नफाच मिळालेला आहे छोट्या छोट्या बँक देखील आता चांगलं काम वाढवत आहेत. आणि आपला नफा देखील वाढत आहेत आणि आपले व्यवसायाची वृद्धी देखील करत आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये सगळेच बँकिंग सेक्टरमध्ये चांगले तेजी बघायला मिळेल आहे त्यापैकी एक शहर आहे ज्याने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दिला होता मात्र कंपनीच्या आत मधील घडामोडीमुळे बँकेला तोटा सहन करावा लागला होता, परंतु येत्या काळामध्ये या शेअरमध्ये देखील चांगली उच्चार निर्माण होईल Yes Bank Share Price Target 2025 निश्चित करून गुंतवणूकदारांना गुंतवणूक चांगला पैसा मिळेल असे जाणकारांचे मत आहे.

2023 या वर्षात Yes Bank Share ने आपल्या गुंतवणूकदारांना १९ टक्के सकारात्मक परतावा दिलेला आहे. शेअरची किंमत दिवसेंदिवस कमी होत गेले मात्र गुंतवणूकदारांना अशा वाटत होते बँकेने खूप चांगले काम केलेले आहे.

निष्कर्ष :- Yes bank या कंपनी बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे आर्थिक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्या Yes Bank Share Price Target 2025

नोट:-  येथे दिलेली माहिती स्टॉकच्या कामगिरीवर आधारित आहे लक्षात घ्या की बाजारातील गुंतवणुक बाजाराच्या जोखमीच्या आधीन आहे. त्यामुळे आपण जर प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असला तर, आपल्या वैयक्तिक सल्लागाराचा सल्ला घ्या आम्ही कोणालाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करीत नाही. किंवा आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला नफा अथवा तोटा झाल्यास  आम्ही जबाबदार नाही.

NBCC शेअर मध्ये तुफान तेजी 898 % दिला नफा 

DEEPAK NITRITE कंपनी मध्ये 5500 चे झाले 1 कोटी गुंतवणुकदार झाले मालामाल

One thought on “Yes Bank Share Price”

Comments are closed.

newsbot.online